💥 POCSO कायद्यात भ्रष्टाचार! बालकांच्या सुरक्षिततेवर विश्वासघात — हा गुन्हा राष्ट्रद्रोहासमान!
📰 छावा स्पेशल टीम | दिनांक : १२ ऑक्टोबर २०२५ | रायगड रायगड पोलिस दलात एक अशी घटना समोर आली आहे की जिला फक्त स्थानिक खळबळच म्हणता येणार नाही ती न्यायव्यवस्थेवर आणि समाजाच्या नैतिकतेवर थेट आघात आहे. हवालदार विशाल वाघाटे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले आहे. प्राथमिक माहितीनुसार, वाघाटे यांनी एका POCSO प्रकरणाच्या…
![]()

