रोड टॅक्स भरतो, PUC काढतो… मग रस्ता कोण देणार? अलिबागच्या–बेलकडे रस्त्यावर धुळीचं वादळ, खड्ड्यांचं साम्राज्य
रस्त्याला वाली कोण आहे? छावा डिजिटल न्यूज पोर्टल सचिन मयेकर रेवदंडा शनिवार – ११ ऑक्टोबर २०२५ अलिबाग – बेलकडे ते अलिबाग हा रस्ता म्हणजे आता अक्षरशः रस्ता की रणांगण! या मार्गावर दररोज प्रचंड धुळीचे लोळ उडत असून, खोल खोल खड्ड्यांमुळे वाहन चालवणं म्हणजे धोक्याचा खेळ बनला आहे. पर्यटक, स्थानिक रहिवासी आणि ग्रामस्थ सर्वजण या परिस्थितीमुळे…
![]()

