मुंबईत मोठा भ्रष्टाचारकांड उघड न्यायालयीन लिपिक १५ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडला न्यायाधीशाचंही नाव FIR मध्ये.
माझगाव येथील सिटी सिव्हिल अँड सेशन्स कोर्टात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने (ACB) केलेल्या धडक कारवाईने न्यायव्यवस्थेलाच हादरा बसला आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल — PTI— मुंबई — गुरुवार – १३ नोव्हेंबर २०२५ ACB ने न्यायालयीन लिपिक चंद्रकांत वासुदेव याला १५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. ही रक्कम बांद्रा येथील एका व्यापाऱ्याला जमिनीच्या वादात अनुकूल निकाल…
![]()

