रेवदंड्यात मटका जुगारावर पोलीस धाड दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल
छावा डिजिटल न्यूज पोर्टल – सचिन मयेकर —रेवदंडा, शनिवार — १३ डिसेंबर २०२५ रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर मटका जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.१० वाजता धडक कारवाई करत छापा टाकला. ही कारवाई मौजे रेवदंडा, पार नाका येथे जनसेवा डेअरीच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत (ता. अलिबाग) करण्यात…
![]()

