छावा पोलीस डायरी Crime Investigation Action ३६ तास… सीसीटीव्हीचा धागा… अन् चोर जेरबंद रेवदंडा पोलिसांच्या वेगवान तपासाने मोटारसायकल चोरीचा उलगडा पळस्पे येथे नाकाबंदीत ओडिशातील आरोपी अटकेत
छावा पोलीस डायरी छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल सचिन मयेकर खानाव येथून मध्यरात्रीच्या अंधारात चोरीला गेलेली TVS Ntorq मोटारसायकल… चोर पोलिसांच्या हाती लागणार नाही, अशी कदाचित त्याची खात्री असावी. मात्र, रेवदंडा पोलिसांनी तपासाची चाके वेगाने फिरवत सीसीटीव्हीतील एका महत्त्वाच्या धाग्याच्या आधारे अवघ्या 36 तासांत आरोपीपर्यंत मजल मारली. पळस्पे येथे रचलेल्या नाकाबंदीत आरोपी चोरीच्या मोटारसायकलसह…
![]()

