छावा filmfare जब मौत सामने खड़ी थी तब उसने जीना चुना दर्द से भक्ति तक का सफर संतोष मोरे
आजचा हा विशेष लेख… एका अशा माणसाचा आहे, ज्याने मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून आयुष्य पुन्हा जिंकलं! छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल,रेवदंडा १0 एप्रिल २०२६ रेवदंडा परिसरातील नारायण आळी येथे राहणारे संतोष सदाशिव मोरे (बाबू-भाई) हे नाव आज केवळ एका व्यक्तीचं नाही, तर जिद्द, श्रद्धा आणि नव्याने जगण्याची प्रेरणा देणारी एक जिवंत कहाणी बनली आहे. माजी…
![]()

