पावसाळ्यापूर्वी अलिबाग–रेवदंडा मार्ग पूर्ण होणार तरी का? अर्धवट मोऱ्या धुळीचे लोळ आणि अपघातांनी नागरिक त्रस्त ‘छावा’कडे संतप्त प्रतिक्रिया
Views: 48 छावा डिजिटल मीडिया – अलिबाग — सचिन मयेकर — दिनांक : ०८ मे २०२६ अलिबाग–रेवदंडा मार्गावरील संथ आणि विस्कळीत रस्ते कामांमुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून आता पावसाळा तोंडावर आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्ते खोदून ठेवणे, मोऱ्यांची अर्धवट कामे, उघडे खड्डे, धुळीचे प्रचंड लोळ आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालक, ग्रामस्थ…
![]()

