छावा filmfare शुक्रवार विशेष — वयाच्या साठाव्या वर्षीही डबल समरसॉल्ट… आणि वयाच्या नव्वदीपर्यंत जिद्दीने जगले… रेवदंड्याच्या मातीत घडलेलं एक अद्भुत व्यक्तिमत्त्व म्हणजे दामले सर
Views: 62 छावा Filmfare शुक्रवार विशेष सचिन मयेकर काही माणसं काळाच्या पडद्याआड जातात, पण त्यांचं कर्तृत्व काळाच्या पलीकडे जिवंत राहतं. रेवदंड्याच्या मातीत अशाच एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाने जवळपास संपूर्ण आयुष्य घडवलं. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवलं, खेळाडू म्हणून त्यांना मैदानावर उतरवलं, संस्कृत, इंग्रजी आणि गणिताची गोडी लावली, स्वतःच्या आयुष्यात शिस्त आणि व्यायाम जपला आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला…
![]()

