आजचाच एल्गार! रायगड जिल्हा परिषदेसमोर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा प्रचंड मोर्चा सकाळी ११ वाजता प्रशासनाला घेराव; मागण्यांवर निर्णायक लढा
Views: 44 छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर | अलिबाग 📅मंगळवार | १७ फेब्रुवारी २०२६ आज रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने एकवटत असून, जिल्हा परिषद कार्यालयावर प्रचंड मोर्चा काढण्यात येत आहे.रायगड जिल्हा परिषद समोर सकाळी ठीक ११ वाजता हा मोर्चा धडकणार असून प्रशासनावर मोठा दबाव निर्माण होणार आहे.दि. २९ जानेवारी रोजी पोलिसांच्या…
![]()

