ठळक बातम्या

रेवदंडा बाजारपेठेत जीवघेणा खड्डा मोठ्या अपघाताची भीती

Views: 79 सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०६ जून २0२६ रेवदंडा बाजारपेठेतील रेवदंडा अर्बन बँकेसमोर रस्त्यावर पडलेल्या भल्या मोठ्या, रुंद आणि खोल खड्ड्यामुळे पादचारी, दुचाकी, रिक्षा तसेच चारचाकी वाहनचालकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. सध्या मुसळधार पावसामुळे हा खड्डा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नाही. परिणामी अनेक दुचाकीस्वारांचा तोल जात…

Loading

Read More

छावा सलाम खाकीला  खांद्यावर उचलून दिला जीवाला आधार… खाकी पुन्हा ठरली देवदूत

Views: 66 पूराच्या पाण्यात अडकलेल्या एसटीतील ८ प्रवाशांना रायगड पोलिसांनी दिले जीवदान सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०५ जून २0२६ रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रसायनी पोलिसांनी दाखवलेले धाडस, कर्तव्यनिष्ठा आणि माणुसकीचे दर्शन संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे. सारसई येथील कर्जत–पेण मार्गावर पुराच्या पाण्यात एक एसटी बस अडकली होती. बसमधील आठ प्रवाशांचे…

Loading

Read More

छावा ब्रेकिंग आगरकोट येथे रस्त्यावर सुपारीचे झाड कोसळले; पोलीस व महावितरणच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ

Views: 104 सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०५ जून २0२६ रेवदंडा परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आगरकोट येथे एक उंच सुपारीचे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. झाड वीजवाहिन्यांवर पडल्याने परिसरातील वीजपुरवठाही खंडित झाला आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अंगज साहेब, पोलीस कर्मचारी…

Loading

Read More

छावा ब्रेकिंग मुसळधार पावसाचा रेवदंड्यावर कहर आंग्रेनगरमध्ये घरांमध्ये पाणी घुसले आगरकोटमध्ये पडीक घर कोसळले आगरकोट मध्ये सुपारीचे झाड हटवून रस्ता व वीजपुरवठा सुरळीत

Views: 17 सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०५ जून २0२६ सलग अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रेवदंडा परिसराला अक्षरशः झोडपून काढले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. आंग्रेनगर परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांसमोर राहण्याबरोबरच जेवण, पिण्याचे पाणी आणि दैनंदिन जीवनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये गुडघाभर…

Loading

Read More

छावा रविवार विशेष — आपण निर्धास्त झोपतो… कारण खाकी जागी असते सुग्रीव गव्हाणे यांच्या पदोन्निमित्त पोलिसांच्या संघर्षमय जीवनाचा वेध

Views: 96 सचिन मयेकर |रेवदंडा —छावा डिजिटल न्यूज ०५ जून २0२६ रात्रीचे दोन वाजलेले असतात. मुसळधार पाऊस कोसळत असतो. शहर गाढ झोपेत असते. प्रत्येक घरातील दिवे बंद असतात. मात्र, त्या अंधारातही एक माणूस जागा असतो… अंगावर खाकी वर्दी, हातात कर्तव्याची मशाल आणि मनात समाजाच्या सुरक्षेची शपथ. तो म्हणजे पोलीस.आज समाजात पोलीस दलावर टीका करणारे अनेक…

Loading

Read More

खंडाळ्यात गुटखा माफियांवर मोठा प्रहार अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई १.३१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त एकाला अटक

Views: 137 सचिन मयेकर |अलिबाग —छावा डिजिटल न्यूज ०३ जून २0२६ अलिबाग तालुक्यातील खंडाळे येथील संगम परिसरात अन्न व औषध प्रशासनाने अलिबाग पोलिसांच्या मदतीने धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण १ लाख ३१ हजार ३६१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अमोल रवींद्र किनगे (वय…

Loading

Read More

शुक्रवार विशेष – रेबीज वेळ निघून गेली तर उपचार नाहीत वेळेत लस घेतली तर मृत्यू टाळता येतो!

Views: 40   लक्षणे सुरू झाल्यानंतर हा आजार जवळपास नेहमीच जीवघेणा ठरतो; त्यामुळे प्रत्येक नागरिकाने रेबीजबाबत जागरूक राहणे अत्यावश्यक लेख : सचिन मयेकर | छावा डिजिटल न्यूज एखादा छोटासा चावा, किरकोळ ओरखडा किंवा जखमेवर लागलेली संक्रमित लाळ… अनेकांना हा प्रसंग फारसा गंभीर वाटत नाही. “काही होणार नाही” असे म्हणत अनेक जण दिवस काढतात. पण वैद्यकीय…

Loading

Read More

भरधाव दुचाकीचा भीषण अंत वळणावर ताबा सुटला १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Views: 610 छावा न्यूज –२ जुलै | सचिन मयेकर, सूडकोली  अलिबाग-रोहा मार्गावरील सुडकोली गावाच्या हद्दीत गुरुवारी (दि. २ जुलै) झालेल्या भीषण दुचाकी अपघातात १८ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर गणेश पवार (वय २२, रा. पाटण सही आदिवासीवाडी, ता….

Loading

Read More

उद्या शाळा बंद – अतिमुसळधार पावसाचा इशारा रायगडातील सात तालुक्यांतील शाळांना उद्या सुटी

Views: 47 छावा न्यूज –१ जुलै | सचिन मयेकर, रायगड  भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी गुरुवार, दि. २ जुलै २०२६ रोजी अलिबाग, पनवेल, उरण, श्रीवर्धन, म्हसळा, तळा आणि पोलादपूर या सात तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक…

Loading

Read More

रेवदंड्यात चोरट्यांचा धुमाकूळ दोन बंद ब्लॉकचे कुलूप फोडले, तिसऱ्या ब्लॉकचे कुलूप फोडण्याचा प्रयत्न

Views: 103 छावा न्यूज –१ जुलै | सचिन मयेकर, रेवदंडा  रेवदंडा येथील गणपती आळी परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत चोरीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी दोन बंद ब्लॉकचे कुलूप फोडून घरातील सामान अस्ताव्यस्त केले. मात्र, दोन्ही ब्लॉकमधून कोणतीही मौल्यवान वस्तू चोरीला गेली नसल्याची माहिती मिळाली आहे. याच ठिकाणी चोरट्यांनी तिसऱ्या ब्लॉकचे…

Loading

Read More