काँट्रॅक्टर व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा मनसेची मागणी
Views: 57 🟥 छावा डिजिटल न्यूज पोर्टल | २३ जून २६ – सचिन मयेकर आज दि २३ जून २०२६ रोजी जांभूळपाडा–जळपाडा दरम्यान असलेल्या आईस फॅक्टरीजवळ सुरू असलेल्या रस्ते कामातील निष्काळजीपणामुळे आज सकाळी १२ दुचाकी, ३ टेम्पो आणि १ एस.टी. बस घसरून अपघातग्रस्त झाली. अनेक नागरिक जखमी झाले असून सुदैवाने जीवितहानी टळली आहे. जळपाडा ते कार्लेखिंड…
![]()

