कोपर्डीला १० वर्षे फाशीचा निकाल झाला न्याय अजून जेलमध्ये सडतोय कोपर्डीपासून पेणच्या रियापर्यंत… 10 वर्षात काय बदललं? फक्त बलात्कार वाढले न्याय मात्र अजून जेलमध्ये आहे
Views: 77 छावा डिजिटल न्यूज मीडिया | महाराष्ट्र | सचिन मयेकर दहा वर्षे पूर्ण झाली. दहा वर्षात एक मुलगी मोठी झाली असती, लग्न झालं असतं, तिच्या पदराला मुलं लागली असती. पण कोपर्डीच्या त्या चिमुकलीला हे सगळं नाकारलं गेलं. तिला फक्त क्रूरतेच्या शेवटच्या टोकापर्यंत नेण्यात आलं. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गाव. 15 वर्षांची शाळकरी मुलगी….
![]()

