स्कूल व्हॅनमध्ये चिमुरडीवर अत्याचार; मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये आरोपी दिसताच पीडिता हादरली
Views: 75 बदलापूर, २३ जानेवारी (PTI): छावा डिजिटल न्यूज पोर्टल बदलापूरमधील एका नामांकित खाजगी शाळेच्या स्कूल व्हॅनमध्ये अल्पवयीन चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण बदलापूर परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली असून, शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शाळा सुरक्षिततेचा दावा करणाऱ्या व्यवस्थेवर या घटनेने…
![]()

