शून्यातून स्वराज्य उभं करणारा राजा अंधाराला घाबरणारे हजार असतात… पण अंधार चिरून इतिहास घडवणारा एकच असतो छत्रपती शिवाजी महाराज
Views: 21 काही दिवसांपूर्वी विविध कार्यालयांत फिरताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली… भिंतीवर एकच प्रतिमा, एकच तेज, एकच प्रेरणा — छत्रपती शिवाजी महाराज! इतिहासात अनेक बादशहा, सुलतान आणि सेनापती होऊन गेले, पण जनतेच्या मनावर राज्य करणारा राजा एकच. म्हणूनच आजही प्रत्येक मराठी मनात आणि प्रत्येक सन्मानाच्या ठिकाणी विराजमान आहेत शिवराय. सत्ता जिंकणारे अनेक झाले… पण हृदये…
![]()

