“राजा शिवाजी” अलिबागमध्ये अजूनही नाही… शिवप्रेमींमध्ये नाराजी
Views: 45 छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल सचिन मयेकर – दि. १८/०५/२६ राज्यभर गाजणारा “राजा शिवाजी” चित्रपट अलिबागमध्ये मात्र अद्याप प्रदर्शित झालेला नाही. सलग दुसऱ्या शुक्रवारीही चित्रपट न लागल्याने शिवप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.सध्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुट्ट्या सुरू असल्याने अनेक विद्यार्थी, पालक व कुटुंबीय हा ऐतिहासिक चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशावेळी अलिबागमध्ये…
![]()

