ठळक बातम्या

मांडला-मुरुडमध्ये २० कोटींच्या खंडणीचा थरार PIL मागे घ्या… नाहीतर कंपनीची वाट लावीन अशी धमकी रेवदंडा पोलिसांत गुन्हा दाखल

Views: 263 छावा डिजिटल मीडिया – रेवदंडा — स्थानिक प्रतिनिधी — दिनांक : १२ मे २०२६ मुरुड तालुक्यातील मौजे मांडला येथील जमिनीच्या व्यवहारातून तब्बल २० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबईतील विक्रोळी पश्चिम येथील ६५ वर्षीय…

Loading

Read More

रविवार विशेष – अजिंक्य सह्याद्रीच्या कुशीत जन्मला शिवबा. आणि तीनशे वर्षे गुलाम असलेल्या महाराष्ट्राला पुन्हा स्वराज्याचं स्वप्न पडलं.

Views: 42 छावा डिजिटल मीडिया — दिनांक : १० मे २०२६ अग्नी आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयातून सह्याद्री जन्माला आला. काळाकभिन्न. राकट. दणकट. ज्वालामुखीसारखा धगधगता. सह्याद्री म्हणजे फक्त डोंगररांग नाही. तो महाराष्ट्राचा जिवंत आत्मा आहे. त्याच्या कड्याकपाऱ्यांत वाघांची हिंमत आहे. त्याच्या खोल दऱ्यांत बंडाची आग आहे. त्याच्या राकट छातीत स्वराज्याचं स्वप्न दडलं होतं.    …

Loading

Read More

शनिवार विशेष | जिंदगी के सफर में… आजही आंब्याला आंबे येतात… पण त्या झाडाखाली दगड मारणारी पोरं आता दिसत नाहीत

Views: 24 छावा डिजिटल मीडिया – रायगड — सचिन मयेकर — दिनांक : ०९ मे २०२६ आजही गावात उन्हाळा तसाच येतो आणि आंब्याच्या झाडांना तितकेच आंबे लागतात, फांद्यांमधून वाहणारा गार वारा आजही तसाच अंगाला स्पर्श करून जातो, संध्याकाळी झाडांच्या सावल्या आजही तशाच पसरतात, पण तरीही काहीतरी हरवल्यासारखं वाटतं आणि मन नकळत जुन्या दिवसांत जाऊन अडकतं….

Loading

Read More

कडक उन्हातही पोटासाठी जीवाची बाजी… सलाम या कष्टकऱ्यांना

Views: 46 छावा डिजिटल मीडिया – रेवदंडा — सचिन मयेकर — दिनांक : ०८ मे २०२६ रेवदंडा परिसरात दिवसेंदिवस उन्हाचा चटका वाढत चालला असून तापमानाने अक्षरशः कहर केला आहे. दुपारच्या वेळी बाजारपेठा ओस पडताना दिसत आहेत. नागरिक शक्यतो घराबाहेर पडणे टाळत आहेत. अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत, उकाड्याने जीव हैराण झाला आहे. मात्र अशा कडक…

Loading

Read More

उल्वेतील दुहेरी हल्ला प्रकरणी आरोपीला जन्मठेप वृद्ध दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला, चोरी आणि खूनप्रकरणी पनवेल सत्र न्यायालयाचा सनसनाटी निकाल

Views: 54 छावा डिजिटल मीडिया – पनवेल — राजेश बाष्टे — दिनांक : ०८ मे २०२६ उल्वे परिसरात वृद्ध दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला करून खून व चोरी करणाऱ्या आरोपी संदीप गुप्ताला पनवेल जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश उगले साहेब यांनी दिलेल्या या निकालामुळे संपूर्ण परिसरात मोठी चर्चा रंगली…

Loading

Read More

पावसाळ्यापूर्वी अलिबाग–रेवदंडा मार्ग पूर्ण होणार तरी का? अर्धवट मोऱ्या धुळीचे लोळ आणि अपघातांनी नागरिक त्रस्त ‘छावा’कडे संतप्त प्रतिक्रिया

Views: 52 छावा डिजिटल मीडिया – अलिबाग — सचिन मयेकर — दिनांक : ०८ मे २०२६ अलिबाग–रेवदंडा मार्गावरील संथ आणि विस्कळीत रस्ते कामांमुळे नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत असून आता पावसाळा तोंडावर आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रस्ते खोदून ठेवणे, मोऱ्यांची अर्धवट कामे, उघडे खड्डे, धुळीचे प्रचंड लोळ आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालक, ग्रामस्थ…

Loading

Read More

अलिबाग बस स्थानकात मद्यधुंद व्यक्तीचा गोंधळ प्रवाशांना मोठा त्रास

Views: 145 छावा डिजिटल मीडिया – अलिबाग — सचिन मयेकर — दिनांक : ०७ मे २०२६ अलिबाग बस स्थानक परिसरात एका मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागल्याची घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीने आपले सामान व पादत्राणे स्थानकाच्या मध्यभागी अस्ताव्यस्त टाकून थेट प्लॅटफॉर्मवर झोप घेतल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेवेळी…

Loading

Read More

नराधमांचा डिजिटल जाळा बॉम्बस्फोटचा खोटा आरोप तुम्ही मनी लॉन्ड्रिंग करता म्हणत २७ लाखांची लूट

Views: 128 छावा डिजिटल मीडिया – सचिन मयेकर  दिनांक : ०५ मे २०२६ रायगड जिल्ह्यात सायबर गुन्हेगारांचा धुमाकूळ सुरूच असून, “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली आणखी एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. रेवदंडा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या या प्रकरणात, व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉलद्वारे स्वतःला उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील ATS अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीकडून तब्बल ₹27 लाखांची…

Loading

Read More

नराधमाची अमानुष कृत्ये मानवतेलाच काळीमा प्राथमिक वैद्यकीय अहवालातून गंभीर बाबी उघड नसरापूर प्रकरण: प्राथमिक वैद्यकीय अहवालातून धक्कादायक तपशील समोर

Views: 96 छावा डिजिटल मीडिया – सचिन मयेकर | दिनांक : ०५ मे २०२६ भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात १ मे रोजी घडलेल्या संतापजनक घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा हादरून गेला आहे. आपल्या घरासमोर खेळत असलेल्या एका निष्पाप अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून तिचा दुर्दैवी अंत करण्यात आल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील तपासाला वेग…

Loading

Read More

रेवदंड्यात महसूल शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद – विविध दाखल्यांचे मोफत वाटप

Views: 51 छावा डिजिटल मीडिया – सचिन मयेकर | दिनांक : ०५ मे २०२६ महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुक्रवार, दि. १ मे २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता भंडारी समाज हॉल, रेवदंडा बीच शेजारी येथे हे शिबीर पार पडले. या शिबिरामध्ये नागरिकांना विविध…

Loading

Read More