पांडुरंग पांडुरंग… गाथा बुडवली, पण विचार बुडले नाहीत : संत श्री तुकाराम महाराज
Views: 26 आज तिथी नाही, आज उत्सव नाही, पण आजही संत श्री तुकाराम महाराज आपल्याशी बोलत आहेत कारण संतांच्या विचारांना पंचांग लागत नाही आणि अभंगांना तारखेची गरज नसते. इंद्रायणीच्या काठावर उभा राहून ज्यांनी देवाला माणसात शोधायला शिकवलं, अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला धैर्य दिलं आणि भक्ती म्हणजे पळ काढणं नव्हे तर सत्यासाठी उभं राहणं आहे हे सांगितलं,…
![]()

