ठळक बातम्या

रायगडावर प्री-वेडिंग शूट; सुरक्षा यंत्रणा कुठे होती? भरत गोगावले संतप्त गडावर वात्रटगिरी सहन केली जाणार नाही शिवप्रेमींचा भडका

Views: 72 छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल,रायगड १४ एप्रिल २०२६ किल्ले रायगड येथे प्री-वेडिंग शूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत अशा प्रकारचे चित्रीकरण कसे झाले, यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. रायगडासारख्या ऐतिहासिक आणि पवित्र स्थळी अशा प्रकारचे शूट कसे झाले? तेथे असलेली सुरक्षा यंत्रणा नेमकी कुठे…

Loading

Read More

बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पंचशील नगर येथे उत्साहात जयंती साजरी

Views: 46 छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल,रेवदंडा १४ एप्रिल २०२६ रेवदंडा प्रतिनिधी. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त रेवदंडा येथील पंचशील नगरमध्ये मोठ्या उत्साहात आणि नव्या जोशात जयंती साजरी करण्यात आली. जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.             सचिन मयेकर           …

Loading

Read More

फेसबुक मैत्रीचं जाळं आणि लाखोंचा घाव बेलोशीतील इसमाला ऑनलाईन गंडा ६. १६ लाखांचा चुना

Views: 176 छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल,बेलोशी १२ एप्रिल २०२६              सचिन मयेकर                “मैत्री”च्या नावाखाली सोशल मीडियावर विणलं जाणारं फसवणुकीचं जाळं किती भयानक असू शकतं, याचं जिवंत उदाहरण बेलोशी येथे समोर आलं आहे. एका अज्ञात महिलेच्या गोड बोलण्याला बळी पडत एका इसमाने तब्बल…

Loading

Read More

तलवारीसोबत न्यायाची लेखणी संभाजी महाराजांची जिवंत साक्ष इतिहासात अनेकांनी युद्ध जिंकले, पण न्याय जिंकणारे राजे मोजकेच झाले… आणि त्या मोजक्या राजांमध्ये तेजस्वी नाव छत्रपती संभाजी महाराज

Views: 21          रविवार विशेष          छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल,रायगड १२ एप्रिल २०२६ तलवार हातात असलेला राजा फक्त रणांगण जिंकत नाही. तो मनंही जिंकतो आज आपल्या हातात असलेली ही एक साधी कागदपत्र नाही. ही आहे त्या काळातील स्वराज्याच्या न्यायव्यवस्थेची, निष्ठेची आणि राजधर्माची जिवंत साक्ष चिंचवड येथील त्रंबक व्यंकटेश…

Loading

Read More

छावा filmfare जब मौत सामने खड़ी थी तब उसने जीना चुना दर्द से भक्ति तक का सफर संतोष मोरे

Views: 127  आजचा हा विशेष लेख… एका अशा माणसाचा आहे, ज्याने मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून आयुष्य पुन्हा जिंकलं! छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल,रेवदंडा १0 एप्रिल २०२६ रेवदंडा परिसरातील नारायण आळी येथे राहणारे संतोष सदाशिव मोरे (बाबू-भाई) हे नाव आज केवळ एका व्यक्तीचं नाही, तर जिद्द, श्रद्धा आणि नव्याने जगण्याची प्रेरणा देणारी एक जिवंत कहाणी बनली…

Loading

Read More

शोकातून उभारी सुमित्र पतसंस्थेला नवे नेतृत्व खलिल तांडेल अध्यक्ष हेमांगी साखळे उपाध्यक्ष बिनविरोध

Views: 89 छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल,रेवदंडा 9 एप्रिल २०२६ दुःखाच्या छायेतून उभारी घेत सुमित्र ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने नव्या नेतृत्वाची निवड करत पुढील वाटचालीचा निर्धार व्यक्त केला. गुरुवारी (दि. ९ एप्रिल २०२६) सकाळी साडेअकरा वाजता पतसंस्थेच्या कार्यालयीन सभागृहात पार पडलेल्या सभेत अध्यक्षपदी खलिल इनुस तांडेल, तर उपाध्यक्षपदी हेमांगी अभिजीत साखळे यांची बिनविरोध निवड करण्यात…

Loading

Read More

प्रकल्पांना पाणी पण गावांना का नाही चौल मतदारसंघातील पाणीटंचाईवर डॉ. सचिन राऊळ यांचा संताप

Views: 80 छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, अलिबाग  9 एप्रिल २०२६ अध्यक्ष महोदय, माझ्या चौल मतदारसंघामध्ये उमटे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत रेवदंडा, वरंडे, चौल, नागाव आणि आक्षी या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो. उमटे धरणाची सुरुवात १९७८ साली झाली. आज तब्बल ४८ वर्षे पूर्ण झाली, पण अत्यंत गंभीर बाब म्हणजे या धरणातील गाळ एकदाही काढण्यात आलेला नाही….

Loading

Read More

आरसीएफ एक्स एम्प्लाॅईज सोशल फोरम थळ ची मासिक सभा संपन्न

Views: 69 छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, अलिबाग ५ एप्रिल २०२६ रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी आरसीएफ कॉलनी कुरुळ येथील गणेश मंदिरामध्ये मासिक सभा पार पडली. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून जे एस एम कॉलेज, अलिबाग चे सेवानिवृत्त प्राध्यापक श्री श्याम जोगळेकर हे सपत्नीक उपस्थित होते . कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली त्यानंतर सचिव श्री श्रीनिवास…

Loading

Read More

रविवार विशेष लेख रायगडाचा महादरवाजा सरळ नाही… कारण इथे शत्रू नाही चालत इथे फक्त शिवरायांची बुद्धी चालते

Views: 45 🚩 रविवार विशेष रायगडाचा महादरवाजा वाकड्या वळणांत दडलेली शिवरायांची युद्धनीती.. छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, रायगड ५ एप्रिल २०२६ सह्याद्रीच्या कुशीत उभा असलेला रायगड… हा केवळ किल्ला नाही, तर स्वराज्याची राजधानी आणि दूरदृष्टीचा किल्ला आहे. आणि या किल्ल्याचं हृदय म्हणजे महादरवाजा.रेवदंडयाहून रायगडकडे साधारण ९० किमी प्रवास करताना माणगावकडून डावीकडे वळलं की दिसणारी भव्य…

Loading

Read More

चौल बीबी येथे मृत्यूचा खड्डा निष्काळजीपणामुळे अपघात ठेकेदारांवर गुन्हा दाखल 

Views: 440 छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, रेवदंडा ,शनिवार ४ एप्रिल २०२६  रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चौल बीबी गावाजवळ रस्त्याच्या कामादरम्यान खोदलेल्या मोरीच्या खोल खड्ड्यात दुचाकी कोसळून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवदंडा पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे…

Loading

Read More