🚩 रायगडावर मावळला स्वराज्याचा सूर्य… पण प्रत्येक मराठी हृदयात आजही तेजाने जिवंत आहेत छत्रपती शिवाजी महाराज
Views: 15 छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, शुक्रवार ०३ एप्रिल २०२६ इ.स. १६८० चा तो दिवस… संपादकीय रायगडावर एक अजब शांतता पसरली होती. स्वराज्याचे संस्थापक, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज गंभीर अवस्थेत होते. संपूर्ण किल्ल्यावर चिंता पसरली होती. मावळे, सरदार, सेवक सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न…
![]()

