भाग ९ – पाणीपत: मराठ्यांच्या रणतेजाचं शिखर आणि बलिदान..
Views: 24 लेखक: सचिन मयेकर | छावा मराठी विशेष लेखमाला प्रसिद्धी दिनांक: ४ ऑगस्ट २०२५ प्रस्तावना छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवलेली बीजं, संभाजी महाराजांनी पाणावलेली, शाहू महाराजांनी फुलवलेली, ती मराठ्यांची पताका आता हिमालयाच्या दिशेने निघाली होती. पेशवे सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी थेट दिल्लीच्या सिंहासनावर दावा ठोकला. पण स्वराज्याच्या या उत्कर्षाला विरोध होता अहमदशहा अब्दाली! हिंदुस्थानच्या भूमीवर…
![]()

