ब्रेकिंग अपडेट | गोळा स्टॉपजवळ एसटी बसची धडक — बोर्ली गावातील वयोवृद्ध महिलेचा दुर्दैवी अंत
Views: 641 छावा दि.१८ जुलै रेवदंडा (सचिन मयेकर) रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोळा स्टॉपजवळ आज दुपारी एक दुर्दैवी अपघात घडला. बोर्ली गावातील मधला पाडा येथे राहणाऱ्या मथुरा वरसोलकर (वय अंदाजे ७० वर्षे) या वयोवृद्ध महिलेला एमएच-२० बीएल-३९३३ क्रमांकाच्या स्वारगेट–मुरूड मार्गावरील एस.टी. बसने जोरात धडक दिली. प्राथमिक माहितीनुसार, धडकेनंतर त्यांच्या डोक्यावरून बसचे चाक गेल्याने त्या…
![]()

