ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सरकारविरोधात तीव्र लढा!
Views: 48 महासंघाची साताऱ्यात राज्यस्तरीय सभा, बेमुदत आंदोलनाचा इशारा सातारा | २१ जुलै २०२५ राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन वेळोवेळी दुर्लक्ष करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ — (आयटक संलग्न) — यांच्याकडून संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार साताऱ्यात घेण्यात आला. येथील बाबासाहेब सोमण सभागृहात पार पडलेल्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या महत्वपूर्ण बैठकीत प्रा. तानाजी…
![]()

