अलिबाग दुर्घटना | तीनही बेपत्ता मच्छिमारांचे मृतदेह आढळले; समुद्राने आणखी तिघांवर काळाचा घाला घातला
Views: 87 अलिबाग, २९ जुलै २०२५ (छावा प्रतिनिधी): अलिबाग तालुक्यातील खांदेरी किल्ल्याजवळ शनिवारी (२६ जुलै) मासेमारीसाठी गेलेली ‘तुळजाई’ नावाची बोट पलटी झाल्यानंतर बेपत्ता झालेल्या तीन मच्छिमारांचे मृतदेह सोमवारी (२८ जुलै) अखेर आढळून आले. समुद्रात बेपत्ता झालेल्यांपैकी नरेश राम शेलार, धीरज कोळी (रा. कासवला पाडा) आणि मुकेश यशवंत पाटील या तिघांचे मृतदेह अनुक्रमे सासवणे, किहीम आणि…
![]()

