मनसेचा पनवेल मध्ये धमाका – लेडीज बारवर हल्ला! – राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मध्यरात्री ‘नाईट रायडर’ बार फोडला
Views: 45 छावा मुंबई –विशेष प्रतिनिधी |३ ऑगस्ट २०२५ पनवेल | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यात वाढत्या अनधिकृत डान्सबारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर, मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील ‘नाईट रायडर’ या लेडीज सर्व्हिस बारवर मध्यरात्री धडक कारवाई केली. हा बार पनवेलजवळील कोन परिसरात, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गालगत स्थित आहे. काठ्या-दांडक्यांसह बारवर हल्ला! शनिवारी रात्री…
![]()

