मुंबईत मुसळधार पावसाचा कहर
Views: 17 हवामान खात्याचा रेड अलर्ट नागरिकांना सतर्कतेचा इशारा मुंबई | छावा ; ७ जून, वृत्तसंस्था | मुंबई आणि परिसरात आज सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून, भारतीय हवामान खात्याने पुढील ३ तासांसाठी ‘रेड अलर्ट’ जाहीर केला आहे. यामुळे मुंबईकरांनी अत्यंत आवश्यक असेल, तेव्हाच घराबाहेर पडावे, असा सल्ला मुंबई महापालिकेने दिला आहे. मुंबईत मान्सून काही…

