छावा FILMFARE शुक्रवार विशेष लेख—धर्मेंद्र : प्रेम, लौकिक आणि एका सुवर्णयुगाचा शेवट
Views: 35 हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळाची ओळख म्हणजे धर्मेंद्र. देखणेपणा, दमदार व्यक्तिमत्त्व, रोमँटिक स्मित आणि आतून खरं भावनिक हृदय असलेला हा सुपरस्टार आज आपल्या सोबत नाही. २४ नोव्हेंबर २५ रोजी वयाच्या नव्वद वर्षी त्यांचा प्रवास संपला. पण एक गोष्ट मात्र संपली नाही ती म्हणजे त्यांनी जगलेली प्रेमकहाणी. बॉलिवूडच्या इतिहासात आजही सर्वात चर्चित आणि सर्वात भावपूर्ण मानली…
![]()

