रेवदंड्यातून ‘माय दे देऊस’ पालखीचा जल्लोष; कोर्लई ख्रिश्चन समाजाची ४०० वर्षांची परंपरा आजही दिमाखात जिवंत
Views: 66 छावा डिजिटल मीडिया – सचिन मयेकर | दिनांक : ०५ मे २०२६ कोकण किनारपट्टीवरील रेवदंडा–कोर्लई परिसरात आज ५ मे रोजी श्रद्धा, परंपरा आणि एकात्मतेचा संगम अनुभवायला मिळाला. कोर्लई येथील ख्रिश्चन समाजाकडून दरवर्षी साजरा होणारा ‘माय दे देऊस’ उत्सव यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला. रेवदंड्यातील ‘माय दे देऊस’ चर्चमधून मदर मेरीची सजवलेली पालखी बँड,…
![]()

