खंडाळ्यात गुटखा माफियांवर मोठा प्रहार अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई १.३१ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त एकाला अटक
Views: 147 सचिन मयेकर |अलिबाग —छावा डिजिटल न्यूज ०३ जून २0२६ अलिबाग तालुक्यातील खंडाळे येथील संगम परिसरात अन्न व औषध प्रशासनाने अलिबाग पोलिसांच्या मदतीने धडक कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत एकूण १ लाख ३१ हजार ३६१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अमोल रवींद्र किनगे (वय…
![]()

