को. ए.सो. सोसायटी शाळेचे CEO विनायक खोपकर यांचा मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे सत्कार
Views: 54 सचिन मयेकर | ९ ऑगस्ट — छावा डिजिटल न्यूज मीडिया को. ए. सो. सोसायटी शाळेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) श्री. विनायक खोपकर हे सेवानिवृत्त झाल्यानिमित्त त्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव करत मॉर्निंग वॉक ग्रुपतर्फे विशेष सत्कार करण्यात आला. श्री. विनायक खोपकर यांनी आपल्या सेवाकाळात शैक्षणिक क्षेत्रात जबाबदारीने व प्रामाणिकपणे योगदान दिले. त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने…
![]()

