प्रणय तेज मृत्यू प्रकरण UPDATE—शिक्षिकेच्या मारहाणीनंतर प्रणय कोसळला अन् जीव गेला शिक्षिका व शाळेविरोधात FIR
Views: 98 CCTV फुटेजने खळबळ; पोलिस तपास सुरू, पोस्टमॉर्टेमनंतर मृतदेह कुटुंबाकडे; शिक्षण विभागाची तीन सदस्यीय चौकशी समितीही सक्रिय विशाखापट्टणममधील Little Garden Schoolमध्ये सहा वर्षांच्या Tammana Pranay Tej या UKG विद्यार्थ्याच्या मृत्यूने देशभर खळबळ उडाली आहे. वर्गात विद्यार्थ्याला शिक्षिकेने मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर आल्यानंतर या प्रकरणाला गंभीर कायदेशीर वळण मिळाले आहे. मुलाच्या पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी…
![]()

