सिद्धू धमाका अलिबाग सिव्हिलमध्ये MRI द्या, बंद CT Scan तातडीने सुरू करा.CT Scan बंद, गोरगरीबांचे हाल सुरू दोन महिन्यांपासून रुग्णांचा आर्थिक छळ?.
Views: 60 गोरगरीब रुग्णांच्या खिशावर अतिरिक्त भार; सिद्धू म्हात्रे यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे थेट सवाल आणि तातडीच्या कार्यवाहीची मागणी छावा डिजिटल न्यूज मीडिया |सचिन मयेकर मंगळवार , दि. ०६ ऑक्टोबर २०२६ रायगड जिल्ह्यातील सर्वसामान्य, गरीब आणि गरजू नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या अलिबाग सिव्हिल हॉस्पिटलमधील आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये MRI मशीनची सुविधा…
![]()

