कंसाने पहारा ठेवला तरी कृष्ण जन्माला आलाच… औरंगजेबाने कैद केली तरी शिवराय निसटलेच! दोन युगांनी दिला एकच संदेश, अन्याय कितीही मोठा असला तरी अंत निश्चित
Views: 13 मथुरेच्या कारागृहात कंसाने पहारा कडक केला होता. देवकी आणि वसुदेव कैदेत होते. कंसाला भीती होती एका अशा बालकाची, ज्याचा जन्मच त्याच्या अंताची सुरुवात करणार होता. म्हणून त्याने बंद दरवाजे केले, पहारे लावले आणि नियतीला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. छावा डिजिटल न्यूज पोर्टल | सचिन मयेकर — दि. 0५ सप्टेंबर २०२६ पण नियतीला कोण…
![]()

