प्रणय तेज मृत्यू प्रकरण UPDATE — प्रणय तेज मृत्यू प्रकरणात सरकारचा दणका शिक्षिकेच्या कथित मारहाणीनंतर चिमुकल्याचा मृत्यू; मंत्री नारा लोकेश आक्रमक, शाळा व्यवस्थापनावरही कारवाईचे संकेत
विशाखापट्टणमच्या Little Garden Schoolमधील सहा वर्षीय प्रणय तेजच्या मृत्यूने संपूर्ण देश हादरला असतानाच आता या प्रकरणात सरकारनेही कठोर भूमिका घेतली आहे. वर्गातील CCTV फुटेजमध्ये शिक्षिका प्रणयला मारहाण करताना दिसल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून शिक्षण विभागाने स्वतंत्र तीन सदस्यीय चौकशी समितीही स्थापन केली आहे. …
![]()

