छावा विशेष | १७ जुलै… समुद्र अजूनही त्या किंकाळ्या ऐकत असेल का?
रामदास बोट दुर्घटनेला ७९ वर्षे… इतिहासाच्या पानांवर आजही ओलसर असलेला काळा दिवस छावा डिजिटल न्यूज मीडिया | महाराष्ट्र | सचिन मयेकर १७ जुलै १९४७…दिनदर्शिकेतील एक तारीख… पण कोकणातील शेकडो कुटुंबांसाठी हा दिवस कधीच संपला नाही. आज ७९ वर्षे उलटून गेली, तरी १७ जुलै आला की रेवसचा समुद्र, काशाच्या खडकाजवळच्या लाटा आणि त्या लाटांमध्ये विरून गेलेल्या…
![]()

