छावा Filmfare – शुक्रवार विशेष पूजा हेगडे साध्या मुलीपासून Tollywood ची स्टायलिश स्टार
शुक्रवार विशेष छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 शुक्रवार , ६ फेब्रुवारी २६ आज पूजा हेगडे म्हणजे Tollywood मधील स्टाइल आणि ग्लॅमरचं मोठं नाव. रेड कार्पेटवरचा तिचा आत्मविश्वास, पडद्यावरचा सुस्पष्ट अभिनय आणि फॅशन सेन्स पाहिला की अनेकांना वाटतं की हे सगळं तिला सहज मिळालं. पण तिचा प्रवास पाहिला तर समजतं की यशामागे…
![]()

