तुम रक्षक तो काहू को डर ना जय कपिश तिहूं लोक उजागर सूर्यालाही फळ समजून झेप घेणारा रावणासमोर उभा ठाकणारा आणि संजीवनीसाठी पर्वत उचलणारा तोच अखंड शक्तीचा अवतार, आपला बजरंगबली
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल, गुरुवार ०२ एप्रिल २०२६ हनुमानाच्या पराक्रमावर आधारित विविध कथां, चरित्रग्रंथ आणि भारतीय लोकपरंपरेत सांगितल्या जाणाऱ्या घटनांमधून निवडक संदर्भ घेत, स्वतःच्या शब्दांत साकारलेली ही मांडणी भाविकांच्या श्रद्धा आणि भक्तीचा अफाट संगम असलेल्या श्री हनुमानांचा हा लेख ‘छावा’च्या वाचकांसाठी खास हनुमान जयंतीच्या पावन दिवशी सादर करत आहोत जय बजरंगबली तुम रक्षक तो…
![]()

