संपादकीय – भाग १ – ११ ऑगस्ट १९४७ : शेवटच्या श्वासावरचं साम्राज्य… आणि विभाजनाचं काळं सावट

 दिनांक : ११ ऑगस्ट २०२५ सचिन मयेकर – छावा न्यूज पोर्टल ११ ऑगस्ट १९४७. दिल्लीतील वातावरणात एकाच वेळी दोन भावना दाटून आल्या होत्या  स्वातंत्र्याचा उत्साह आणि विभाजनाची भीती. ब्रिटिश राजवट आपल्या अखेरच्या दिवसांत होती. लॉर्ड माऊंटबॅटन वायसरॉय हाऊसच्या आलिशान भिंतीआड लंडनशी तातडीच्या सल्लामसलती करत होते. सत्ता हस्तांतरणाची रूपरेषा, दोन्ही देशांच्या सीमारेषा आणि शेवटचे प्रशासकीय निर्णय…

Loading

Read More

ठाण्याचा ढाण्या वाघ… आणि रक्षाबंधनाला उमटणारी बहिणींची हजारोंची गर्दी.

राखीच्या प्रत्येक धाग्यात… आजही तो भाऊ जिवंत आहे रक्षाबंधन विशेष लेख – धर्मवीर आनंद दिघे साहेब दिनांक : ०९ ऑगस्ट २०२५ लेखक : छावा – रेवदंडा – सचिन मयेकर रक्षाबंधन म्हणजे केवळ एक सण नव्हे तो लाखो बहिणींसाठी एक आठवण असतो – एका ढाण्या वाघाच्या प्रेमाची, रक्षणाची आणि नात्याच्या वचनाची ठाणे, रायगड, अलिबाग, कोकण, मुंबई…

Loading

Read More

दर्यात पुन्हा एकदा झोकून देणाऱ्या आशा…नारळीपौर्णिमेच्या शुभेच्छा.

  दिनांक : ८ ऑगस्ट २०२५  लेखक : सचिन मयेकर – छावा  नारळी पौर्णिमा… आजचा दिवस फक्त नारळ अर्पण करण्याचा नाही – तर आपल्या जिवाभावाच्या दर्याशी पुन्हा एक नवं नातं जोडण्याचा. रात्र सरतेय. लाटांचे आवाज झोपेच्या कवेत शिरलेत. पण एका छोट्याशा घरात अजूनही दिवा उजळतोय. कोळी नवरा-बायको बसलेत, थोड्या आशा, थोड्या चिंता आणि खूप प्रेम…

Loading

Read More