रविवार विशेष — कैद देहाची झाली, विचार कधीच कैद झाला नाही — १ फेब्रुवारी १६८९, स्वराज्य हादरलं… छावा अमर झाला 🚩
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 रविवार , १ फेब्रुवारी २६ रविवार विशेष १६८९ सालचा १ फेब्रुवारी… स्वराज्याच्या इतिहासात काळ्या शाईने कोरलेला, पण बलिदानाच्या सोन्याने उजळलेला दिवस. हा तो दिवस आहे, ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज गनिमी काव्याने कैद झाले. तो क्षण केवळ एका राजाच्या पकडीचा नव्हता, तर स्वराज्याच्या छातीत घुसलेल्या वेदनेचा…
![]()

