Chhava News

रविवार विशेष — जेव्हा मुघल शाहिस्तेखान जिजाऊंच्या देवघराला हात लावतो… तेव्हा एका रात्री शिवाजी महाराज संपूर्ण मुघल साम्राज्य हादरवतात

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️सचिन मयेकर  📅 रविवार , ८ फेब्रुवारी          रविवार विशेष  स्वराज्य अजून पूर्ण ताकदीने उभं राहत होतं. डोंगरदऱ्यांतून मावळा तलवार हाती घेऊन उभा राहू लागला होता. सामान्य शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनी यांच्या मनात एकच आकांक्षा होती—आपल्या मातीवर आपलंच राज्य असावं आणि त्या राज्याचा राजा आपलाच असावा. पण हे…

Loading

Read More

🔴 सूरजकुंड मेळ्यात थरार! ‘त्सुनामी’ झुला कोसळून पोलिस निरीक्षकाचा मृत्यू, १३ जण जखमी

 छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️फरीदाबाद PTI  📅 रविवार , ८ फेब्रुवारी २६ हरियाणामधील फरीदाबाद येथे सुरू असलेल्या प्रसिद्ध सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळ्यात शनिवारी सायंकाळी भीषण दुर्घटना घडली. मेळ्यातील ‘त्सुनामी’ नावाचा प्रचंड झुला अचानक हवेतच तुटून कोसळल्याने एकच गोंधळ उडाला. या दुर्घटनेत बचावकार्य करत असताना पोलिस निरीक्षकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून किमान १३ जण गंभीर…

Loading

Read More

पनवेल एसटी स्थानकावर प्रवाशांचा उद्रेक; बस टंचाईमुळे प्रचंड गोंधळ

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ पनवेल प्रतिनिधी  📅 शनिवार , ७ फेब्रुवारी २६ काल दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत पनवेल एसटी स्थानक येथे अभूतपूर्व गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आले. निवडणूक कामासाठी मोठ्या प्रमाणावर एसटी बसेस रवाना करण्यात आल्याने पनवेल आगारात बसेस तसेच चालक-वाहकांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला होता. दररोजप्रमाणे…

Loading

Read More

पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स अलिबाग येथे सोन्यावर धमाका ऑफर; 7 ते 9 फेब्रुवारीपर्यंत सुवर्णसंधी

छावा विशेष | व्यावसायिक माहिती नमस्कार, पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स, अलिबाग सादर करीत आहेत — ✨ धमाका ऑफर ✨ 💍 सोन्याच्या दागिन्यांची घडणावळ फक्त ₹399/- प्रति ग्रॅम 📅 ही ऑफर 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान सुरू राहणार आहे. तरी सर्व ग्राहकांना विनंती आहे की या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा व आजच आपला आवडता दागिना खरेदी…

Loading

Read More

रेवदंडा–चौल : सामाजिक कामातून पुढे आलेली स्थानिक व्यक्तिमत्त्वे

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ विशेष प्रतिनिधी 📅 शुक्रवार , ६ फेब्रुवारी २६ ६९ रेवदंडा पंचायत समिती गण – शरद पांडुरंग गोंधळी ६९ रेवदंडा पंचायत समिती गणातून शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून शरद पांडुरंग गोंधळी हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांची निवडणूक निशाणी  धनुष्यबाण आहे. रेवदंडा येथील ज्येष्ठ समाजसेवक, माजी ग्रामपंचायत सदस्य आणि एक प्रतिष्ठित…

Loading

Read More

श्रद्धांजली— ज्ञान सूर्य मावळला… कष्ट, धीर आणि माणुसकीचा प्रकाश मात्र कायम राहिला

श्रद्धांजली  आप्पा, आपण आज आमच्यात देहाने नाहीत; पण आपले विचार, आपला धीर आणि आपली माणुसकी आमच्या सोबत कायम राहील. छावा परिवाराच्या वतीने आपल्याला विनम्र श्रद्धांजली. आपल्या आठवणी सदैव स्मरणात राहतील आणि आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम राहतील.  छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 शुक्रवार , ६ फेब्रुवारी २६ रेवदंडा, विठोबा आळी (ता….

Loading

Read More

छावा Filmfare – शुक्रवार विशेष पूजा हेगडे साध्या मुलीपासून Tollywood ची स्टायलिश स्टार

शुक्रवार विशेष  छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 शुक्रवार , ६ फेब्रुवारी २६ आज पूजा हेगडे म्हणजे Tollywood मधील स्टाइल आणि ग्लॅमरचं मोठं नाव. रेड कार्पेटवरचा तिचा आत्मविश्वास, पडद्यावरचा सुस्पष्ट अभिनय आणि फॅशन सेन्स पाहिला की अनेकांना वाटतं की हे सगळं तिला सहज मिळालं. पण तिचा प्रवास पाहिला तर समजतं की यशामागे…

Loading

Read More

सर्वर स्लोचा फटका! अलिबाग पोस्ट ऑफिसमध्ये स्पीड पोस्ट सेवा ठप्प; नागरिकांना प्रतीक्षेचा त्रास

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 बुधवार , ४ फेब्रुवारी २६ अलिबाग – शहरातील अलिबाग पोस्ट ऑफिस येथे आज सकाळपासून सर्वर स्लो असल्याने स्पीड पोस्टसह इतर टपाल सेवा विस्कळीत झाल्या. त्यामुळे टपाल पाठवण्यासाठी आलेल्या नागरिकांना दीर्घ वेळ प्रतीक्षा करावी लागली. सकाळपासूनच पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांची गर्दी दिसून येत होती. मात्र तांत्रिक अडचणीमुळे स्पीड…

Loading

Read More

जेजुरी गडाच्या पायथ्याशी भंडाऱ्याच्या दुकानावरून तणाव; वादाचे रूपांतर हाणामारीत, पोलिसांनी आवर घातला

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ जेजुरी (PTI) 📅 सोमवर , २ फेब्रुवारी २६ संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी खंडोबा गडाच्या पायथ्याशी शनिवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. भंडारा व पूजेचे साहित्य घेण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. या घटनेमुळे काही काळ देवस्थान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुपारी…

Loading

Read More

सत्ता, स्वार्थ आणि सैतानी विचारांचा कळस तिसऱ्या अपत्यामुळे निवडणूक बुडू नये म्हणून पित्यानेच सात वर्षांच्या लेकीचा बळी घेतला? नांदेड हादरलं… माणुसकी सुन्न झाली

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ नांदेड (PTI) 📅 रविवार , १ फेब्रुवारी २६ नांदेड जिल्ह्यातून समोर आलेली ही घटना केवळ एक गुन्हा नाही, तर समाजाच्या अंतःकरणाला काळीमा फासणारी माणुसकीची हत्या आहे. जन्म देणाऱ्या पित्यानेच आपल्या सात वर्षांच्या निष्पाप चिमुकलीला मृत्यूच्या दाढेत ढकलल्याची ही घटना ऐकून मन सुन्न होतं, डोळे पाणावतात आणि संताप उफाळून येतो….

Loading

Read More