आईच्या कुशीतून माकडानं तान्हं बाळ पळवलं; विहिरीत फेकलं डायपर ठरला जीवदायी, नर्सच्या सीपीआरमुळे चिमुकलीला नवं आयुष्य छत्तीसगडमधील घटना रेवदंड्यासाठी धोक्याची घंटा; येथेही वानरांचा वाढता धुडगूस
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 रविवार , २५ जानेवारी २६ छत्तीसगड राज्यातील जांजगीर–चांपा जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. आईच्या कुशीत असलेल्या अवघ्या २० दिवसांच्या तान्ह्या बाळाला एका माकडाने अचानक हिसकावून नेऊन थेट विहिरीत फेकून दिल्याची ही अंगावर काटा आणणारी घटना आहे. मात्र, ग्रामस्थांची तत्परता, एका…
![]()

