रायगडावर महापरिनिर्वाण स्थळी पादत्राणांसह वावर शिवजयंतीनंतर प्रशासनाला ‘छावा’चा थेट सवाल
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर | रायगड 📅शुक्रवार | २० फेब्रुवारी २०२६ शिवजयंतीचा जल्लोष काल सर्वत्र झाला. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले. भगवे झेंडे फडकले, मिरवणुका निघाल्या, अभिवादन झाले. पण या उत्सवानंतर आज एक प्रश्न अधिक तीव्रतेने समोर उभा राहतो — ज्या रायगडावर स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी ३ एप्रिल १६८०…
![]()

