अलिबागमध्ये शेकापचा बालेकिल्ला ढासळला; आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा ऐतिहासिक निकाल
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍अलिबाग प्रतिनिधी 📅 सोमवार , 9 फेब्रुवारी रायगड जिल्ह्याच्या राजकारणावर अनेक दशकांपासून प्रभाव राखणाऱ्या भारतीय शेतकरी कामगार पक्ष (शेकाप) ला त्यांच्या परंपरागत बालेकिल्ल्यात, म्हणजेच अलिबाग तालुक्यात, 2026 च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत शिवसेनाने निर्णायक यश मिळवत…
![]()

