सर्वर स्लोचा फटका! अलिबाग पोस्ट ऑफिसमध्ये स्पीड पोस्ट सेवा ठप्प; नागरिकांना प्रतीक्षेचा त्रास
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 बुधवार , ४ फेब्रुवारी २६ अलिबाग – शहरातील अलिबाग पोस्ट ऑफिस येथे आज सकाळपासून सर्वर स्लो असल्याने स्पीड पोस्टसह इतर टपाल सेवा विस्कळीत झाल्या. त्यामुळे टपाल पाठवण्यासाठी आलेल्या नागरिकांना दीर्घ वेळ प्रतीक्षा करावी लागली. सकाळपासूनच पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांची गर्दी दिसून येत होती. मात्र तांत्रिक अडचणीमुळे स्पीड…
![]()

