रेवदंडा व परिसरात वानरांचा धुडगूस महिन्यांपासून सुरू असलेला उपद्रव, नागरिकांचे मोठे नुकसान घरांमध्ये घुसखोरी, काचा-आरसे फोडणे, बागांची नासधूस उपाययोजनांची तातडीची गरज
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 मंगळवार , २० जानेवारी २६ रेवदंडा व परिसरात वानरांच्या टोळक्याने गेल्या काही महिन्यांपासून सलग धुडगूस घालत नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान केल्याच्या घटना समोर येत आहेत. घरांमध्ये थेट घुसखोरी करून काचा-आरसे फोडणे, कपडे-घरगुती साहित्याचे नुकसान करणे तसेच बागांमधील फळझाडांची नासधूस करणे असे प्रकार वारंवार घडत आहेत….
![]()

