Chhava News

छावा रवीवार विशेष  कोविशिल्डवरची भीती, अफवा आणि फेसबुकचा खोटेपणा फोडला. छावाचा तपास – सत्याचा दणका

छावा डिजिटल न्यूज पोर्टल –– संपादकीय —रविवार – 30 नोव्हेंबर २०२५ फेसबुकवर गेल्या काही दिवसांत एक पोस्ट मोठ्या वेगात फिरू लागली. पोस्टमध्ये दावा कोविशिल्डमुळे नवा आजार पसरतोय… रक्ताच्या गुठळ्या, हार्ट अटॅक, श्वास घेता येत नाही… सर्वांना होणार आहे…छावा तपासाच्या इनबॉक्समध्ये याबाबत सतत विचारणा येताच आम्ही स्वतंत्र पडताळणी सुरू केली.WHO, ICMR, भारत सरकारचे आरोग्य मंत्रालय आणि…

Loading

Read More

दत्तयात्रा उंबरठ्यावर… आणि गाभाऱ्यात बूट घालून शिरलेले ‘निर्लज्ज चोरटे’ अजूनही मोकाट

छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर—शनिवार – २९ नोव्हेंबर २०२५ काही दिवसांतच चौल-भोवाळ्याची दत्तयात्रा सुरू होते… लाखो भाविक येणार आहेत.पण भक्तांच्या मनात आजही एकच संताप उसळतो गाभाऱ्यात चक्क पायात बूट घालून शिरणारे निर्लज्ज, बेदम, धाडसी चोरटे आजही मोकाट फिरत आहेत.दत्ताच्या पवित्र जागेत असा अवमान करून चोरी करणाऱ्यांना अजूनही ना ओळख, ना कारवाई, ना पकड.सीसीटीव्हीत त्यांची…

Loading

Read More

रायगड पोलिसांचे नागरिकांना आवाहन : २ डिसेंबरला शांततेत मतदान करा

छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर—शनिवार – २९ नोव्हेंबर २०२५ रायगड जिल्ह्यात २ डिसेंबर २०२५ रोजी नगर परिषद व नगरपंचायत निवडणुका पार पडणार असून, त्याअगोदर जिल्हा पोलिसांनी सर्व मतदारांना एक महत्त्वाचे जाहिर आवाहन केले आहे. हे आवाहन पोलिसांनी त्यांच्या अधिकृत माध्यमातून जाहीर करत नागरिकांना लोकशाही प्रक्रियेत जबाबदारीने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी…

Loading

Read More

छावा FILMFARE शुक्रवार विशेष लेख—धर्मेंद्र : प्रेम, लौकिक आणि एका सुवर्णयुगाचा शेवट

हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळाची ओळख म्हणजे धर्मेंद्र. देखणेपणा, दमदार व्यक्तिमत्त्व, रोमँटिक स्मित आणि आतून खरं भावनिक हृदय असलेला हा सुपरस्टार आज आपल्या सोबत नाही. २४ नोव्हेंबर २५ रोजी वयाच्या नव्वद वर्षी त्यांचा प्रवास संपला. पण एक गोष्ट मात्र संपली नाही ती म्हणजे त्यांनी जगलेली प्रेमकहाणी. बॉलिवूडच्या इतिहासात आजही सर्वात चर्चित आणि सर्वात भावपूर्ण मानली जाणारी ही…

Loading

Read More

एक दिवस आमचाही बहरण्याचा लाईट ऑफ लाइफ ट्रस्टचा पालक मेळावा उत्साहात पार

लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट ही शैक्षणिक व सामाजिक बांधिलकी जपणारी संस्था गेली १९ वर्षे डॉ. विली डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली अलिबाग व मुरुड तालुक्यात कार्यरत आहे. विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवताना, पालकांनाही समान महत्त्व देत दरवर्षीप्रमाणे यंदाही “एक दिवस आमचाही बहरण्याचा” या भावनेतून भव्य पालक मेळावा आयोजित करण्यात आला. छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर— बुधवार –…

Loading

Read More

🚩 हलकट, भ्याड पाकिस्तानचा कट — सातारकरच्या खाकीनं नेस्तनाबूत केला होता…

जुबानी अरुण जाधवांची — २६/११ ची रक्तरंजित रात्र. छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर— बुधवार  – २६ नोव्हेंबर २०२५ हलकट, भ्याड पाकिस्तानने रचलेला दहशतीचा नराधमी कट. मुंबईच्या छाताडावर झालेला हा हल्ला आजही भारताच्या हृदयातील जखम आहे.पण या रक्तरंजित हल्ल्यात भारताच्या खाकीनं अशी गर्जना केली की पाकिस्तानचा संपूर्ण कट जिथे तयार झाला होता, तिथेच चिरडून टाकला….

Loading

Read More

धमाका बातमी — रेवदंडा मोठा कोळीवाड्यातील कुलस्वामिनी मंदिरात चोरी

रेवदंडा मोठा कोळीवाडा येथील कुलस्वामिनी मंदिरात शनिवारी पहाटे २२ नोव्हेंबर २०२५ रोजी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. मंदिरातील देवस्थानातील चांदीचे पवित्र देव गायब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर— मंगळवार – २५ नोव्हेंबर २०२५ या चोरीमध्ये कुलस्वामिनी देवीचा चांदीचा मुखवटा चोरून नेण्यात आला आहे. तसेच खंडेरायाच्या चार चांदीच्या मूर्त्या देखील…

Loading

Read More

🌹 श्रद्धांजली — गेल्या ५० वर्षांची ‘जय–वीरू’ जोडी अखेर तुटली

🌹 श्रद्धांजली आपल्या सहज, प्रेमळ आणि दमदार अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या धर्मेंद्र यांना छावा डिजिटल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––PTI  मुंबई — मंगळवार २५ नोव्हेंबर २०२५ बॉलीवूडचे सदाबहार अभिनेते, ‘शोले’ चित्रपटातील जय–वीरू मैत्रीला अमर करणारे धर्मेंद्र यांचे काल मुंबईत निधन झाले. वय ८९ होता. भारतीय चित्रपटसृष्टीने एक जिंदादिल, प्रचंड लोकप्रिय…

Loading

Read More

अल्पवयीन मुलीसोबत शिक्षकाचे अश्लील चाळे; पालकांनी रंगेहाथ पकडून केले चोपाने स्वागत….आरोपी शिक्षक अटकेत

गंगापूर तालुक्यातील एका खाजगी शाळेत अल्पवयीन मुलीसोबत शिक्षकाने केलेल्या अश्लील वर्तनाने खळबळ उडाली आहे. मधल्या सुट्टीत वर्गात एकटी डबा खात असताना शिक्षकाने चिमुरडीशी लगट करत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. संतप्त पालकांनी शिक्षकाला रंगेहाथ पकडत चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––PTI छत्रपती संभाजीनगर  मंगळवार २४ नोव्हेंबर २०२५…

Loading

Read More

रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेची विक्रमी झेप व्यवसाय 7000 कोटींच्या शिखरावर..

छावा डिजिटल न्यूज पोर्टल ––सचिन मयेकर , अलिबाग रविवार – २३ नोव्हेंबर २०२५ मार्च 2025 च्या तुलनेत तब्बल 1300 कोटींची उडी; डिजिटल बँकिंगमुळे ठेवींमध्ये जोरदार वाढ राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात एक नवा मानदंड प्रस्थापित करत रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तब्बल 7000 कोटींचा व्यवसाय टप्पा पार करत आघाडीच्या बँकांमध्ये झळकली आहे. मार्च 2025 च्या तुलनेत…

Loading

Read More