राज्यातील ग्रामपंचायती शुक्रवारी बंद; अखिल भारतीय सरपंच परिषदेचा मोठा निर्णय
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर | नवी मुंबई (वाशी) 📅 सोमवार | १६ फेब्रुवारी २०२६ राज्यातील तब्बल १६ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींची मुदत संपुष्टात आली असून त्या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली जात आहे. याला तीव्र विरोध दर्शवत अखिल भारतीय सरपंच परिषद यांनी शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी रोजी…
![]()

