Chhava News

रेवदंडा पोलीस ठाण्यात माविम व पोलीस यांची संयुक्त बैठक; महिला सक्षमीकरणावर भर

 आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंगीकृत ओम साई प्रेरणा लोकसंचालित साधन केंद्र अंतर्गत आज रेवदंडा पोलीस स्टेशन येथे पोलीस व माविम मित्र मंडळाची संयुक्त बैठक उत्साहात पार पडली. छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रेवदंडा ,शनिवार २८ मार्च २०२६ कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर…

Loading

Read More

तुर्भे MIDC हादरलं ‘हाय-प्रोफाइल’ देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश; व्हॉट्सअपवर सौदेबाजी, लॉजमध्ये काळा कारभार – पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक, मॅनेजरसह तिघे रंगेहात अटकेत, दोन महिलांची सुटका; अजून मोठे धागेदोरे उघड होण्याची शक्यता

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, वाशी ,शनिवार २८ मार्च २०२६ तुर्भे MIDC परिसरात सुरू असलेल्या ‘हाय-प्रोफाइल’ देहव्यापाराच्या घाणेरड्या रॅकेटचा गुन्हे शाखेने मोठा भांडाफोड करत धडाकेबाज कारवाई केली आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून ग्राहकांशी सौदेबाजी करून लॉजमध्ये चालणाऱ्या या काळ्या कारभारावर पोलिसांनी सर्जिकल स्ट्राईक करत संपूर्ण रॅकेट उध्वस्त केले. पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली…

Loading

Read More

अळीपासून फुलपाखरापर्यंतचा प्रवास! जिंदाल विद्या मंदिर, साळाव येथे लहानग्यांचा भव्य Convocation सोहळा उत्साहात

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, साळाव ,शनिवार २८ मार्च २०२६ जिंदाल विद्या मंदिर, साळाव येथे Convocation Ceremony 2025-26 मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली. यावर्षी कार्यक्रमाची संकल्पना “Mission Complete Caterpillars to Butterflies” अशी प्रेरणादायी ठेवण्यात आली होती. UKG मधील विद्यार्थ्यांचा प्री-प्रायमरीतून प्रायमरीकडे होणारा प्रवास या संकल्पनेतून अत्यंत भावनिक आणि आकर्षक पद्धतीने…

Loading

Read More

अलिबागमध्ये तालुक्यात २ शाळा अनधिकृत; रायगडमध्ये ३५ शाळांवर कारवाईची टांगती तलवार!

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, अलिबाग,शुक्रवार २६ मार्च २०२६ अलिबाग तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात धक्कादायक बाब समोर आली असून, तालुक्यातील 2 शाळांना ‘अनधिकृत’ घोषित करण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या यादीत या शाळांचा समावेश असून, पालकांनी आपल्या पाल्यांचे भविष्य धोक्यात घालू नये, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे. जिल्हाभरात…

Loading

Read More

अलिबाग ब्राम्हण आळीतील श्रीराम मंदिरात रामनवमी उत्सवाचा जल्लोष, संध्याकाळी भव्य मिरवणूक 🚩

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, अलिबाग, गुरुवार २६ मार्च २०२६ अलिबाग शहरातील ब्राम्हण आळी येथील श्रीराम मंदिरात रामनवमी निमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडले. सकाळपासून पूजा, अभिषेक, भजन-कीर्तन यांसारख्या कार्यक्रमांमध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारून गेला होता. दरम्यान, संध्याकाळी श्रीरामाची भव्य पालखी मिरवणूक बाजारपेठेतून…

Loading

Read More

रायगड पोलीसांचा अभिमान खो-खो स्पर्धेत रजत पदकाची कमाई

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रेवदंडा गुरुवार २६ मार्च २०२६ जम्मू-काश्मीर येथे पार पडलेल्या २ री अखिल भारतीय पोलीस क्रीडा क्लस्टर स्पर्धा २०२५-२०२६ मध्ये महाराष्ट्र राज्य पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत रायगड जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. या स्पर्धेतील खो-खो क्रीडा प्रकारात रायगड जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई शनिराज हारगे यांनी उत्कृष्ट…

Loading

Read More

रघुकुळ रीत सदा चली आयी, प्राण जाये पर वचन न जायी!” श्री राम जन्मलें … आणि मानवतेला दिशा मिळाली

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रेवदंडा गुरुवार २६ मार्च २०२६ चैत्र शुद्ध नवमी  हा दिवस केवळ एका देवतेचा जन्मदिवस नाही, तर तो आहे धर्म, सत्य, कर्तव्य आणि मर्यादेचा अवतार पृथ्वीवर अवतरला त्या क्षणाचा उत्सव! अयोध्येच्या पवित्र भूमीत राजा दशरथ यांच्या घरी जेव्हा श्रीरामाचा जन्म झाला, तेव्हा तो फक्त एक राजकुमार नव्हता  तो…

Loading

Read More

रेवदंडा शाळेच्या वर्गात अंधश्रद्धेचा थरार; अघोरी कृत्याने खळबळ

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रेवदंडा २४ मार्च २०२६ रेवदंडा येथील मारुती आळीतील जिल्हा परिषद मुलांच्या शाळेच्या वर्गात अघोरी कृत्य करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. “ज्ञानाच्या मंदिरात अंधश्रद्धेचा अंधार शिरला…पण आता सत्याचा दिवा पेटवून दोषींना उघड करणं, हीच समाजाची जबाबदारी आहे!” शाळेसारख्या पवित्र स्थळी, जिथे ज्ञानाचे धडे गिरवले जातात, त्याच…

Loading

Read More

कुंडलिका खाडीत शिडवाल्या होड्यांची जंगी शर्यत – समुद्रावर थरार, किनाऱ्यावर जल्लोष

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर, रेवदंडा २२ मार्च २०२६ गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी कुंडलिका समुद्र खाडीत पारंपरिक शिडवाल्या होड्यांच्या शर्यतीचा थरार रंगला आणि संपूर्ण खाडी जणू उत्सवाने दुमदुमून गेली. एकविरा मातेच्या नारळाच्या ओटी भरण्याच्या निमित्ताने आयोजित या शर्यतीत स्थानिक कोळी बांधवांचा उत्साह, समुद्रावरील कौशल्य आणि परंपरेचा अभिमान एकाच वेळी पाहायला मिळाला. आग्राव जेटी येथून…

Loading

Read More

📰 रोजा ठेवूनही विद्यार्थ्यांसोबत उभ्या; जिंदाल विद्या मंदिराची MuSo म्युझियम ट्रिप ठरली प्रेरणादायी

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍ सचिन मयेकर मंगळवार १७ मार्च २०२६  जिंदाल विद्या मंदिरातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेली मुंबई येथील Museum of Solutions (MuSo) येथील शैक्षणिक ट्रिप विद्यार्थ्यांसाठी एक संस्मरणीय आणि ज्ञानवर्धक अनुभव ठरली. सकाळी साडेसातच्या सुमारास शाळेतून प्रस्थान करून विद्यार्थ्यांनी दिवसभर म्युझियममधील विविध विज्ञानाधारित उपक्रमांचा आनंद घेतला. MuSo म्युझियममध्ये मुलांना हाताने करून शिकण्याच्या,…

Loading

Read More