रायगडावर प्री-वेडिंग शूट; सुरक्षा यंत्रणा कुठे होती? भरत गोगावले संतप्त गडावर वात्रटगिरी सहन केली जाणार नाही शिवप्रेमींचा भडका
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल,रायगड १४ एप्रिल २०२६ किल्ले रायगड येथे प्री-वेडिंग शूटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट उसळली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीत अशा प्रकारचे चित्रीकरण कसे झाले, यावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. रायगडासारख्या ऐतिहासिक आणि पवित्र स्थळी अशा प्रकारचे शूट कसे झाले? तेथे असलेली सुरक्षा यंत्रणा नेमकी कुठे होती? संबंधित…
![]()

