छावा fimfare एक मराठा… लाख मराठा दुःख, दंगल आणि मृत्यूवर मात करून उभा राहिलेला संतोष ‘भाई’ मोरे, भाग २
छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल रेवदंडा २४ एप्रिल २०२६ छावा Filmfare मध्ये संतोष मोरे यांच्या कहाणीचा पहिला भाग वाचल्यानंतर अनेकांच्या मनात आदर निर्माण झाला, पण त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग असे आहेत जे शब्दांत मावत नाहीत, हा भाग त्या वेदनांचा आहे जे त्यांनी जगले मुलगी मृणालचा वाढदिवस, घरात आनंदाचं वातावरण, कुटुंबाने ठरवलं अलिबागला जाऊ, फिरू, जेवू…
![]()

