Chhava News

🚨 महाडमध्ये पुन्हा धक्का विन्हेरेच्या ऐतिहासिक स्वयंभू शंकर मंदिराची दानपेटी फोडली रोकड लंपास 🚨

  महाड तालुक्यातील विन्हेरे गावातील पुरातन स्वयंभू शंकर मंदिरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धाड टाकत दानपेटी फोडली आणि त्यातील सुमारे दहा हजार रुपये रोकड लंपास करून चोरटे पसार झाले. शतकांच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या या मंदिरात झालेल्या चोरीमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ महाड प्रतिनिधी  📅 रविवार , २८ डिसेंबर २५…

Loading

Read More

रविवार विशेष — न भूतो न भविष्यती शिवरायांचे सुवर्ण सिंहासन 

रविवार विशेष  स्रोत नोंद व ऐतिहासिक आधारे लेखन हा लेख शिवकालीन इतिहासाचे प्रमाणभूत ग्रंथ जसे शिवछत्रपतीचा राज्याभिषेक बखर सब्हासद बखर चित्निस बखर राजवाडे संशोधन मंडळाचे स्त्रोत शिवकालीन शासनव्यवस्था ग्रंथ रायगड राज्याभिषेक सोहळ्याच्या पुरातन नोंदी गजानन मेहेंदळे लिखित शिवाजी अँड हिज टाइम्स इतिहास संशोधकांनी उपलब्ध केलेले पुरावे रायगड पुरातत्व अभ्यास आणि तौलनिक संदर्भ यांच्या अभ्यासातून एकत्रित…

Loading

Read More

रविवार विशेष — संभाजींचा अंत नव्हता… तो स्वाभिमानाचा आरंभ होता

रविवार विशेष  छावा डिजिटल मीडिया न्युज पोर्टल ✍️सचिन मयेकर 📆२८/१२/२०२५ धर्मवीर संभाजी महाराज हे नाव म्हणजे शौर्याची जळती मशाल इतिहासाच्या काळोखात ज्याने प्रकाश पाडला तो दुसरा पर्वत म्हणजे संभाजी नाव उच्चारताच रक्तात वीज संचारते आणि मराठ्यांच्या छातीची धडधड रणगर्जना बनते शिवाजी राजांचा वारस सिंहासनासाठी नव्हे तर स्वराज्याच्या रक्षणासाठी जन्मलेला दक्खनचा ज्वालामुखी कैक साम्राज्ये सर करू…

Loading

Read More

🚨 खारपाड्यात थरार रात्री रेल्वेखाली बिबट्या चिरडला – परिसरात दहशत एकच खळबळ

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 मंगळवार , २३ डिसेंबर २५ पनवेलच्या अलीकडे दुष्मी खारपाडा ग्रामपंचायत हद्दीत, सावरोली-खारपाडा राज्यमार्गालगत असलेल्या रेल्वे लाईनवर आज पहाटे एक प्रौढ बिबट्या मृतावस्थेत पडलेला आढळला. दृश्य एवढं भीषण की पाहणाऱ्यांचे अंग शहारले! बिबट्याचे शरीर रेल्वे ट्रॅकजवळ चिंनविच्छिन्न अवस्थेत पडलेलं पाहून गावात अक्षरशः खळबळ उडाली. सुरुवातीची माहिती अशी…

Loading

Read More

JVM साळाव मध्ये ‘युग मंथन – संस्कारांचा समागम’ वार्षिक स्नेहसंमेलन दणक्यात विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने रंगला अविस्मरणीय सोहळा

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर  📅 शनिवार , २७ डिसेंबर २५ जिंदाल विद्या मंदिर साळाव येथे आज ‘युग मंथन संस्कारांचा समागम’ हा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडला आणि सुरुवातीला विद्यार्थ्यांनी शोले चित्रपटातील पियानो धूनवर अप्रतिम बॅंड सादरीकरण करताच सभागृहात टाळ्यांचा गडगडाट झाला, त्यानंतर ‘‘देवा तुझ्या दारी आलो’’ या…

Loading

Read More

🟥 मॅडम, माझ्या मुलीला मारू नका… तिची आई नाही वर्गातील क्षणाने गोठलेले सारे.. इंटरनेटवर अश्रू अनावर…

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर  📅 शुक्रवार , २६ डिसेंबर २५ मॅडम माझ्या मुलीला मारू नका तिची आई नाही हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा फिरत आहे वर्गात शांतता होती शिक्षक अध्यापनात मग्न होते तेवढ्यात दरवाजा अलगद उघडतो एक वडील हातात लहानशी मुलगी घेऊन हळूहळू वर्गात पुढे येतात मुलीच्या चेहऱ्यावर थोडी भीती…

Loading

Read More

रेवदंड्यासह राज्यभर भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव ठाण्यात हृदय पिळवटून टाकणारी घटना ५ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, बाप दुःखाने स्मशानात दोन दिवस!

रेवदंड्यात भटकी कुत्री फक्त फिरत नाहीत… जीव घेण्याइतकी मोकाट झाली आहेत. छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 गुरुवार , २५ डिसेंबर २५ भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास आता थेट जीवघेण्या स्वरूपात समोर येताना दिसत आहे. रेवदंड्यासह अनेक शहरांत भटकी कुत्री मोठ्या प्रमाणात वाढली असून नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यावर, बाजारात, किनाऱ्यावर आणि वसाहतींमध्ये मोकाट…

Loading

Read More

🎅 भेट — एका बापाच्या प्रेमाची कथा (Christmas Special)

Disclaimer: ही कथा काल्पनिक (Fiction) आहे. Santa Claus चा खरा इतिहास वेगळा असला तरी ही कथा सणातील प्रेम, दान आणि वाटण्याचा संदेश देण्यासाठी लिहिलेली आहे. छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 गुरुवार , २५ डिसेंबर २५ एका छोट्या घरात एक बाप आणि त्याची गोड मुलगी राहत होती. संसार श्रीमंत नव्हता, पण त्या…

Loading

Read More

🔴 कुलूप अखंड, दार न फोडता घर साफ! चावीच बनली चोरीची ‘किल्ली’ — घरच्याच नात्यातून ₹2.76 लाखांचा ऐवज लंपास

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 बुधवार , २४ डिसेंबर २०२५ विश्वास, नातेसंबंध आणि घरगुती सुरक्षिततेलाच हादरा देणारी धक्कादायक चोरीची घटना रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आली असून, कुलूप न फोडता चावीच्या आधारे घरात प्रवेश करून तब्बल ₹२ लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात…

Loading

Read More

विश्वासाच्या जोरावर पुढे पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव

छावा डिजिटल मीडिया न्यूज पोर्टल ✍️ सचिन मयेकर 📅 मंगळवार , २३ डिसेंबर २०२५ अलिबागच्या राजकारणात अनेक चेहरे येतात-जातात, मात्र पदापेक्षा कामामुळे ओळख निर्माण करणारी माणसं फारच थोडी असतात आणि त्यातलं एक ठळक नाव म्हणजे समीर मधुकर ठाकूर. जनतेच्या स्पष्ट कौलाने, समोरच्याचे डिपॉझिट जप्त करत, समीर ठाकूर नगरसेवक झाले असून हा विजय केवळ निवडणुकीपुरता मर्यादित…

Loading

Read More